MPSC : महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - २०२४
MPSC आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ मध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी पुणे, अमरावती, छ. संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई या जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात अली आहे.
एकूण पदसंख्या: ४८० पदे
अंतिम दिनांक: